सर्व प्रवेश पत्र विद्यार्थ्यांनी CLICK HERE FOR ADMISSION 2020-21 या लिंक ला क्लीक करून २०२०-२१ च्या प्रवेशयासाठी चा प्रवेश अर्ज भरावा. DEN /DSD , Inrollment Number, mobile number हे अचूक भरावेत, आपल्याला भरावयाच्या fees बद्दल माहिती व लागू होत असलेली फीस योग्य रित्या भरावी. आपण भरलेल्या अर्ज submit केल्यावर अर्जाची pdf आपल्या email वर येईल.

सर्व विद्यार्थ्यांनी ( X and Regular) दिनक 17 ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२० पर्यंत Google Form भरावयाचा आहे , म्हजे हे तुमचे Provisional Admission आहे. काही दिवसात Online फीस भरण्याबाबत वेळापत्रक घोषित करण्यात येईल , फीस भरल्यानंतर आपले admission confirm होईल. म्हणून Google Form ची Printout submit करण्यासाठी कोणीही संस्थेत येऊ नये

Click here for Admission 2020-21